अगं राधे हळू हळू चाल ना लिरिक्स - Aga Radhe Hadu Hadu Chal Na Lyrics
अगं राधे हळू हळू चाल ना लिरिक्स
अगं राधे हळू हळू चाल नात्या मथुरेच्या बाजारी भेट ना
तुझ्या केसात हाय गजरा
तू करू नको लई नखरा
तू करू नको लई नखरा
तिथे भेटेल यशोदेचा हरी,
करील तुझ्याशी ग कुरघोडी
तुझ्या नाकात हाय नथनी न
तुझी तो करील ग खोडी
हा नंदाचा खट्याळ कान्हा
करतो गोकुळात धिंगाणा
तुझी ओढील ग वेणी
या भरल्या ग बाजारी
तुझी रंगाने भिजवेल साडी
राधे करू नको मस्करी
तनुजा गाते गवळणीला
ऐक तू माझं जरा
अग राधे तू हळूहळू चाल ना
त्या मथुरेच्या बाजारी भेट ना
तुझ्या केसात हाय गजरा
तू करू नको लई नखरा
तुझ्या केसात हाय गजरा
तू करू नको लई नखरा
Krishna chi Marathi Gavalan Bhakti Bhajan गौळण
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें