आंब्याच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का लिरिक्स - Ambyacha Jhadakhali Tu Fugadi Khedshil Ka Lyrics
आंब्याच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का लिरिक्स
अरे थांब थांब कान्हा
जाऊ नको राना
जरा इकडे येशील का
आंब्याच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का
घागर घेऊनी पानीयाशी जाता
घागर फोडशील का
अरे घागर फोडशील का
आंब्याच्या झाडाखाली तू
फुगडी खेळशील का
दही दुध घेऊनी मथुरेशी जाता
दही दुधखाशील का
अरे दही दुधखाशील का
आंब्याच्या झाडाखाली तू
फुगडी खेळशील का
एका जनार्धनी पूर्ण कृपेने
राधे ला आणशील का
अरे राधे ला आणशील का
आंब्याच्या झाडाखाली तू
फुगडी खेळशील का
Krishna chi marathi gavlan Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें