तुझ्या न माझ्या भेटी साठी सागर कुठे हरवला लिरिक्स - Tujha Na Majha Bheti Sathi Sagar Kuthe Haravla Lyrics
तुझ्या न माझ्या भेटी साठी सागर कुठे हरवला लिरिक्स
फ़िल्मी तर्ज - मिलने की तुम कोशिश करना
तुझ्या न माझ्या भेटी साठी
सागर कुठे हरवला
कान्हा रे भेट दे ना मला
वाट तुझी पाहताना डोळे माझे शिणले
कुठे गेला माझा कान्हा विपरीत घडले
किती किती मी वाट पाहू
जिव हा माझा दमला
कान्हा रे भेट दे ना मला
चोळीवर माझ्या बाई दुधाचा तो माठ
हळू हळू चढ़ते मी मठुरेचा घाट कुठे कुठे मी पाहू याला
जिव हा वेळा झाला
कान्हा रे भेट दे ना मला
एका जनार्धनी मी हो गवळन राधा
कृष्णा सख्याची जळली बाधा
किती किती मी वाट पाहू
जीव हा माझा दमला
तुझ्या न माझ्या भेटी साठी
सागर कुठे हरवला
कान्हा रे भेट दे ना मला
Krishna Cha Gavlani Marathi Bhakti Bhajan Song
छान आवाज.
जवाब देंहटाएं