ध्यान सांवळे गोकुळींचे लिरिक्स - Dhyan Sawade Gokudiche Lyrics
ध्यान सांवळे गोकुळींचे लिरिक्स
ध्यान सांवळे गोकुळींचे |धाव पाव वेगीं हरी सावळिया || धृ ||
सांवळिसि कस्तुरी लल्लाटी |
सांवळिसि कांसे कासियला कटी |
सांवळिसि कस्तुरी लल्लाटी |
सांवळिसि कांसे कासियला कटी |
गोवळिया || १ ||
सांवळिसि ताणू वरवी |
सांवळिसि ताणू वरवी |
सांवळे वृंदावन मिरवी |
सावळ्याश्या तुलसी कानी |
सावळ्याश्या तुलसी कानी |
मंजुरीया कोंवळीया || २ ||
सांवळिसि कंठी माळा |
सांवळिसि कंठी माळा |
सांवळे हृदयी पदक विशाळा |
सावळ्याश्या गोपी केल्या ओंवळ्या |
सावळ्याश्या गोपी केल्या ओंवळ्या |
गोवळिया || २ ||
सांवळिसि हाती काठी |
सांवळिसि हाती काठी |
सांवळास कांबळा पाठी |
नामयाची स्वामी गायी राखी |
नामयाची स्वामी गायी राखी |
धवळ्या आणि पिंवळ्या |
गोवळिया || ३ ||
Krishna Cha Marathi Gavlan Bhakti Bhajan Song
🎵 संपूर्ण ५०+ गवळणींची लिस्ट पहा सुमधुर मराठी भक्ती गवळणींचा अप्रतिम संग्रह भगवान श्रीकृष्ण आणि गोपी-राधेचे अलौकिक प्रेम, कान्ह्याची खोडकर रूपे आणि भक्तीचा भाव जागवणाऱ्या अशाच काही लोकप्रिय व मनाला शांती देणाऱ्या गवळणी आम्ही येथे संकलित केल्या आहेत. लोकप्रिय गवळणी (Sample List) |










टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें