दिवानी कान्हाची लिरिक्स - Diwani Kanhachi Lyrics

दिवानी कान्हाची लिरिक्स

सगुण गुणाची भोडया मनाची 
नात्या ची जोड़ होती बाड़पनाची
झाली दिवानी दिवानी दिवानी
ही राधा सावड्या कान्हाची

नंदा चा लाल किती खटयाड़ खोडिल
ओढूनी पदराला मला ग छेडील
दिसला नाही कान्हा शोधते उनाची 
तुड़विले वाट सर्या वृंदावनाची 
झाली दिवानी दिवानी दिवानी
ही राधा सावड्या कान्हाची

वाजत बासरी मी झाले बाई दंग 
चढलाय अकड़ित मला प्रेमाचा रंग 
गौडनी संगति रास रंगती 
शेवटी झाली राधा रानी मनाची 
झाली दिवानी दिवानी दिवानी
ही राधा सावड्या कान्हाची

दिसला कान्हा राधा हस्ते आगारात 
डोड्याचा पानी पड़ल कमड़ा चा फुलात
महेशाचा लिखानान गायत्रीच्या गायिकी न
हाउस फिटली सारी माझ्या कानाची 
झाली दिवानी दिवानी दिवानी
ही राधा सावड्या कान्हाची


Krishna chi Marathi Gavalan ji Ke Bhakti Bhajan गौळण

 Song  :- Diwani Kanhachi 

 Singer:- गायत्री शेलार

 Lyrics  : महेश देडे

टिप्पणियाँ

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स - Vitthalache Abhang Marathi lyrics

कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स - Krishanachya Gavlani Marathi Lyrics

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics