गवळण मथूरेला निघाली लिरिक्स - Gavlan Mathure La Nighali Lyrics
गवळण मथूरेला निघाली लिरिक्स
गवळण मथूरेला निघाली
कशी भूल पडली मला
गवळण मथूरेला निघाली
नेसले पितांबर शालू गं बाई
कृष्णा माझ्यासंगे आता नको बोलू
खेळ होईल तूझा रे, वेळ जाईल माझा
मग राग हवा कशाला
गवळण मथूरेला निघाली
पेंद्या सूदामाची जोडी बरोबरी हो
फोडीती आमूच्या उतरंडी
सासू बोलेल मला रे, शिव्या देईल तूला
मग राग हवा कशाला
गवळण मथूरेला निघाली
अनयातीही मी गवळण राधा, गवळण राधा
विसरून गेले घरकाम धंदा
निळा म्हणे रे श्री हरी, नको वाजवू बासरी
तूझ्या मूरलीने जीव वेडावला
गवळण मथूरेला निघाली
गवळण मथूरेला निघाली लिरिक्स
गवळण मथूरेला निघालीकशी भूल पडली मला
गवळण मथूरेला निघाली
नेसले पितांबर शालू गं बाई
कृष्णा माझ्यासंगे आता नको बोलू
खेळ होईल तूझा रे, वेळ जाईल माझा
मग राग हवा कशाला
गवळण मथूरेला निघाली
पेंद्या सूदामाची जोडी बरोबरी हो
फोडीती आमूच्या उतरंडी
सासू बोलेल मला रे, शिव्या देईल तूला
मग राग हवा कशाला
गवळण मथूरेला निघाली
अनयातीही मी गवळण राधा, गवळण राधा
विसरून गेले घरकाम धंदा
निळा म्हणे रे श्री हरी, नको वाजवू बासरी
तूझ्या मूरलीने जीव वेडावला
गवळण मथूरेला निघाली
गवळण मथूरेला निघाली मराठी गवलन- Gavlan Mathure La Nighali lyrics in MarathiSinger:- Priyanka Karanje Pakhawaj:- Onkar PokaleLyrics :-Traditional
🎵 संपूर्ण ५०+ गवळणींची लिस्ट पहा
सुमधुर मराठी भक्ती गवळणींचा अप्रतिम संग्रह
भगवान श्रीकृष्ण आणि गोपी-राधेचे अलौकिक प्रेम, कान्ह्याची खोडकर रूपे आणि भक्तीचा भाव जागवणाऱ्या अशाच काही लोकप्रिय व मनाला शांती देणाऱ्या गवळणी आम्ही येथे संकलित केल्या आहेत.
लोकप्रिय गवळणी (Sample List)
गवळण मथूरेला निघाली मराठी गवलन- Gavlan Mathure La Nighali lyrics in Marathi
Singer:- Priyanka Karanje
Pakhawaj:- Onkar Pokale
Lyrics :-Traditional 🎵 संपूर्ण ५०+ गवळणींची लिस्ट पहा सुमधुर मराठी भक्ती गवळणींचा अप्रतिम संग्रह भगवान श्रीकृष्ण आणि गोपी-राधेचे अलौकिक प्रेम, कान्ह्याची खोडकर रूपे आणि भक्तीचा भाव जागवणाऱ्या अशाच काही लोकप्रिय व मनाला शांती देणाऱ्या गवळणी आम्ही येथे संकलित केल्या आहेत. लोकप्रिय गवळणी (Sample List) |









