गवळण मथूरेला निघाली लिरिक्स - Gavlan Mathure La Nighali Lyrics

गवळण मथूरेला निघाली लिरिक्स

गवळण मथूरेला निघाली
कशी भूल पडली मला
गवळण मथूरेला निघाली

नेसले पितांबर शालू गं बाई
कृष्णा माझ्यासंगे आता नको बोलू
खेळ होईल तूझा रे, वेळ जाईल माझा
मग राग हवा कशाला
गवळण मथूरेला निघाली

पेंद्या सूदामाची जोडी बरोबरी हो
फोडीती आमूच्या उतरंडी
सासू बोलेल मला रे, शिव्या देईल तूला
मग राग हवा कशाला
गवळण मथूरेला निघाली

अनयातीही मी गवळण राधा, गवळण राधा
विसरून गेले घरकाम धंदा
निळा म्हणे रे श्री हरी, नको वाजवू बासरी
तूझ्या मूरलीने जीव वेडावला
गवळण मथूरेला निघाली


गवळण मथूरेला निघाली मराठी गवलन- Gavlan Mathure La Nighali lyrics in Marathi
Singer:- Priyanka Karanje
Pakhawaj:- Onkar Pokale

कृष्णाच्या गवळनि  Marathi Gavlani

  1. येते मी माघारी कान्हा जरा थांब ना
  2. जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले 
  3. कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे माझी घागर गेली फुटून
  4. कृष्णा तुला मी ताकीद करते मराठी गौळण
  5. कशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा
  6. गवळण मथूरेला निघाली
  7. सपने में सखी देख्यो नंदगोपाल भजन लिरिक्स
  8.  चुंबळ मोत्याची गौळण लिरिक्स मराठी
  9. कन्हैया लागला तुझा रे छंद मला गौड़ण लिरिक्स 
  10. बाई माझ्या गं दुधात नाही पाणी गवळन लिरिक्स
  11. नको मारू रे कान्हा पिचकारी गवळन लिरिक्स मराठी
  12. सांग राधे कुणा संग हसली गं गौळण लिरिक्स
  13. मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला लिरिक्स
  14. राधा राधा करी बासरी  गौळण लिरिक्स
ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है

टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

ओ पापी मन करले भजन लिरिक्स - O Papi Man Karle Bhajan Lyrics

शिव जी के भजन लिरिक्स - Shiv Ji ke Bhajan lyrics ( Bhole Nath ke Bhajan List )

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स - Vitthalache Abhang Marathi lyrics