नको वाजवू श्री हरी मुरली लिरिक्स - Nako Vajau Shri Hari Murali Lyrics
नको वाजवू श्री हरी मुरली लिरिक्स
नको वाजवू श्री हरी मुरली
तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे || धृ ||
नको वाजवू श्री हरी मुरली
घरी करीत होते मी कामधंदा
तेथे मी गडबडली रे || १ ||
नको वाजवू श्री हरी मुरली
घागर घेऊनि पाणियाशी जाता
डोही वर घागर पाजरली || २ ||
नको वाजवू श्री हरी मुरली
एका जनार्दनीं पूर्ण कृपेने
राधा गवळण घाबरली || ३ ||
नको वाजवू श्री हरी मुरली
Krishna Marathi Gavlan Details
🎵 संपूर्ण ५०+ गवळणींची लिस्ट पहा सुमधुर मराठी भक्ती गवळणींचा अप्रतिम संग्रह भगवान श्रीकृष्ण आणि गोपी-राधेचे अलौकिक प्रेम, कान्ह्याची खोडकर रूपे आणि भक्तीचा भाव जागवणाऱ्या अशाच काही लोकप्रिय व मनाला शांती देणाऱ्या गवळणी आम्ही येथे संकलित केल्या आहेत. लोकप्रिय गवळणी (Sample List) |










टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें