रोज रोज छड़तय यशोदे तुझं गं पोर गं लिरिक्स - Roj Roj Chhadtay Yashode Tujha Ga Por Ga Lyrics
रोज रोज छड़तय यशोदे तुझं गं पोर गं लिरिक्स
रोज रोज छड़तय यशोदे
तुझं गं पोर गं
त्याच्या पायाला बांधून
ठेवलय दोर गं
घाघर घेऊन पाण्याशी जाता
आड़वा कान्हा वाटेत होता
चावट हाय लई यशोदे
तुझं गं पोर गं
दही दूध घेऊन मथुरेशी जाता
आड़वा कान्हा वाटेत होता
चावट हाय लई यशोदे
तुझं गं पोर गं
एका जनर्धानी गवड़न राधा
राधा लागली कृषणाच्या नादा
राधा लागली हरीच्या नादा
चावट हाय लई यशोदा
तुझं गं पोर गं
Marathi Gavlan Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें