मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात लिरिक्स - Mudich Navhat Re Kanha Majhya Manat Lyrics
मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात लिरिक्स
मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनाततुझ्यासाठी आले वनात
अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात ||धृ||
तुझ्यासाठी सोडीला घरदार
तुझ्यासाठी सोडीला संसार
मुरली वाजवितो कान्हा कुंज वनात
कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात ... ||१||
तुझ्यासाठी केल्या मी एकादशी
तुझ्यासाठी राहिले उपवासी
मुरली वाजवितो कान्हा कुंज वनात
कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात ... || २ ||
एका जनार्दनी विनविती राधा
शरण आले मी तुला गोविंदा
मुरली वाजवित होते
मुरली वाजवितो गं कान्हा कुंज वनात
कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात ... || ३ ||
Krishan cha Gavlan Bhakti Bhajan Song
- ते मी माघारी कान्हा जरा थांब ना लिरिक्स
- जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले लिरिक्स
- कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे माझी घागर गेली फुटून लिरिक्स
- कृष्णा तुला मी ताकीद करते लिरिक्स
- कशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा लिरिक्स
- गवळण मथूरेला निघाली लिरिक्स
- सपने में सखी देख्यो नंद गोपाल लिरिक्स
- चुंबळ मोत्याची गौळण लिरिक्स
- कन्हैया लागला तुझा रे छंद मला लिरिक्स
- बाई माझ्या गं दुधात नाही पाणी लिरिक्स
- नको मारू रे कान्हा पिचकारी लिरिक्स
- सांग राधे कुणा संग हसली गं लिरिक्स
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें