हरी तुझी ऐसी कैसी हे खोड लिरिक्स - Hari Tujhi Aisi Kaisi Khod Lyrics
हरी तुझी ऐसी कैसी हे खोड लिरिक्स
हरी तुझी ऐसी कैसी हे खोडहरी तुझी ऐसी कैसी हे खोड || धृ ||
घेऊनि चिमुटे मूळसी पाळसी |
गोपी तुज म्हणती हा दोड || १ ||
घेऊनि चिमुटे मूळसी पाळसी |
गोपी तुज म्हणती हा दोड || १ ||
हरी तुझी ऐसी कैसी हे खोड
सोडूनि वांसरें गाईसी पाजीसी |
यांत तुज काय मिळती जोड || २ ||
सोडूनि वांसरें गाईसी पाजीसी |
यांत तुज काय मिळती जोड || २ ||
हरी तुझी ऐसी कैसी हे खोड
आडवा होऊनि गोपीसी धरिसी |
चुंबिता वंदन मज म्हणसी सोड || ३ ||
हरी तुझी ऐसी कैसी हे खोड
अशा ह्या चेष्टा नाम्यासी करिसी |
हरी तुझी ऐसी कैशी हे खोड || ४ ||
अशा ह्या चेष्टा नाम्यासी करिसी |
हरी तुझी ऐसी कैशी हे खोड || ४ ||
हरी तुझी ऐसी कैसी हे खोड
Krishna Cha Marathi Gavlan Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें