रडते माझे बाळ तान्हे गौळण लिरिक्स - Radate Majhe Bal Tanhe Gavlan Lyrics
रडते माझे बाळ तान्हे गौळण लिरिक्स
रडते माझे बाळ तान्हेसमजाविता राहीना
नानापरी समजाविते
मागील ते खाया देते.
भाप डोळे निजविते
तरी हा उगा राहीना
रडते माझे बाळ तान्हे...
नानापरी करितो छंद
रडतो हा कुज कुज
नेत्रावाटे वाहे बुंद
रडता हा राहीना
रडते माझे बाळ तान्हे...
बोटी धरुनिया दम
सर्वाअंगी सुटला घाम
एका जनार्दने प्रेम
यशोदेसी माईना
रडते माझे बाळ तान्हे...
रडते माझे बाळ तान्हे
समजाविता राहीना
रडते माझे बाळ तान्हे समजाविता राहीना कृष्ण गौळण लिरिक्स मराठी
Radate Majhe Bal Tanhe Samjavita Rahina Krsihna Gavlan Lyrics mararhi
Nandkishor muke
जवाब देंहटाएंछानच ध
जवाब देंहटाएंVery nice
जवाब देंहटाएं