गेला हरी कोण्या गांवा लिरिक्स - Gela Hari Kunya Gava Lyrics (Pralhad Shinde )

गेला हरी कोण्या गांवा लिरिक्स

गेला हरी कोण्या गांवा 
कुणाला नाहीं कसा ठावा 
घुमेना गोकुळात पावा
ग उडतो डोळा डोळा बाई डावा

रमती कुन्जवनी बाला
असावा तिथे नंदलाला
कुणी जा आना मुकुन्दाला
जीवा हा वेळा पिसा झाला
हरिचा शोध कुणी लावा
ग उडतो डोळा डोळा बाई डावा...

कुणाशि केला जरी दंगा
मला येऊन झनि सांगा 
त्यास दाखवीन मी इंगा
नकोपन लपऊ  श्रीरंगा 
माझा श्याम मला दावा 
ग उडतो डोळा डोळा बाई डावा

कधी न झाली आजवर्ती
ग नज़रे आड़ कृष्ण मूर्ति
अस्ता गोपी सदा भवति
कशी मग पडली भूल पूर्ति
हरी चा किती करू धावा
ग उडतो डोळा डोळा बाई डावा

राधा घरात जर नाहीं
कोणी जा संजयास पाहि
वडा खाली यमुने दोही
धरुनि आना गे लव लाहि
त्याचा कढला कृष्ण कावा
ग उडतो डोळा बाई डावा

गेला हरी कुन्या गांवा 
कुणाला नहीं कसा ठावा 
घुमेना गोकुळात पावा
ग उडतो डोळा डोळा बाई डावा

गेला हरी कोण्या गांवा लिरिक्स 
Gela Hari Kunya Gava Lyrics
Singer- Pralhad Shinde

Comments

  1. गाण्याचे बोल प्रसिद्ध केल्याबद्दल धन्यवाद. पण भाषा अतिशय अशुद्ध लिहीली.

    ReplyDelete
  2. अशी आणखीन जुनी गाजलेली भक्तिगीत मिळाली तर आम्हा मंडळींना खूप आनंद होईल ओल

    ReplyDelete
  3. Thank you ❣️

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कृष्ण भगवान के भजन लिरिक्स - Krishna Bhajan Lyrics

गणेश जी के भजन लिरिक्स -Ganesh Ji ke Bhajan Lyrics ( Ganpati Ji Ke bhajan lyrics ) Bhajan List

शिव जी के भजन लिरिक्स - Shiv Ji ke Bhajan lyrics ( Bhole Nath ke Bhajan List )