दही घ्या दही घ्या रे गौळन लिरिक्स - Dahi Ghya Dahi Ghya re Gavlan Lyrics
दही घ्या दही घ्या रे गौळन लिरिक्स
दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे
गोकुल च्या या गौळनि सार्या
मथुरे ला आल्या रे

एक आन्याला कोणी दोन आन्याला
चार आन्यला कोणी आठ आन्याला
आ ...आ...आ...
दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे
आम्बट घ्या कोणी खारट घ्या
गोड घ्या कोणी चवदार
आ ...आ...आ...
दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे
गोदा आली गंगा आली
यमुना आली नर्मदा
आ ...आ...आ...
दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे
एकाजनार्धनी राधा आली
कृष्णाला जाऊंन मीडाली
आ ...आ...आ...
दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे
दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे
गोकुल च्या या गौळनि सार्या
मथुरे ला आल्या रे
दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे
दही घ्या दही घ्या रे कृष्णा ची गौळन लिरिक्स मराठी
Dahi Ghya Dahi Ghya re Krishna Gavlan Lyrics Marathi
You tube
जवाब देंहटाएं