गेलीया वृन्दावना तेथे देखिला कान्हा लिरिक्स - Geliya Vrindavana Tethe Dekhila Kanha Lyrics
गेलीया वृन्दावना तेथे देखिला कान्हा लिरिक्स
गेलीया वृन्दावना तेथे देखिला कान्हा ||सवंगडिया माजी उभा ध्यान लागले मना || धृ ||
हरिनाम गोड झाले काय सांगू गे माय |
गोपाळ वाहती पावे मन कोठे न राहे || १ ||
त्याचे मुख साजिरे वो कुंडले चित्त चोरे ||
सांडूनि अमृत धणी लुब्धली चकोरे || २ ||
सांडूनि धृवमंडळ आली नक्षत्र माळा ||
कौस्तुभा तळवटी वैजयंती शोभे गळा || ३ ||
सांडूनि मेघराजू कटिसूत्री तळपे विजू ||
भुलला चतुरानन तया नव्हे उमजू || ४ ||
सांडूनि लक्ष्मी निज गोपाळासी बोले गुज ||
अचोज हा चोजवेना ब्रम्हादिकां सहज || ५ ||
वांजट धीट मोठी ऐसी कवण असे खिळू ||
भेदली हरिचरणी पायी मुरडीव वांकी सोज्वळ || ६ ||
त्याचे पायींची नूपुरे वाजिती वो गंभीरे ||
लुब्धलीया पक्षी याती धेनु पाचारी स्वरे || ७ ||
Krishan cha Gavlan Bhakti Bhajan Song
- ते मी माघारी कान्हा जरा थांब ना लिरिक्स
- जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले लिरिक्स
- कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे माझी घागर गेली फुटून लिरिक्स
- कृष्णा तुला मी ताकीद करते लिरिक्स
- कशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा लिरिक्स
- गवळण मथूरेला निघाली लिरिक्स
- सपने में सखी देख्यो नंद गोपाल लिरिक्स
- चुंबळ मोत्याची गौळण लिरिक्स
- कन्हैया लागला तुझा रे छंद मला लिरिक्स
- बाई माझ्या गं दुधात नाही पाणी लिरिक्स
- नको मारू रे कान्हा पिचकारी लिरिक्स
- सांग राधे कुणा संग हसली गं लिरिक्स
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें