बाई माझ्या गं दुधात नाही पाणी गवळन लिरिक्स - Bai Majhya G Dudhat Nahi Pani Gavlan Lyrics
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी गवळन लिरिक्स
बाजाराला विकण्या निघालीदही दूध ताक आणि लोणी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || धृ ||
गोकुळच्या त्या गाई म्हशीचं
खाणं सगळं राण माळाचं
उगीच कशाला चाखून बघायचं
पैशा विणा घेणं
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || १ ||
यमुनेचा तो अवघड घाट
चढता चढता दुःखतिया पाट
नेहमीच तयाची वारी कट
थांबू नका गवळणी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || २ ||
महानंदाची वेडी माया
देवासाठी तिची सुखली काया
एका जनार्दनी पडू त्याच्या पाया
देवा लीन होवूनी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || ३ ||
बाजाराला विकण्या निघाली
दही दूध ताक आणि लोणी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी गवळन मराठी लिरिक्स
Bajarala Viknya Nighali
Dahi dudh Tak Aani Loni
Bai Majhya G Dudhat Nahi Pani Gavlan Lyrics marathi
|| सर्वांना श्री कृष्ण जन्मष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा ||
कृष्णाच्या गवळनि Marathi Gavlani
- येते मी माघारी कान्हा जरा थांब ना
- जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले
- कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे माझी घागर गेली फुटून
- कृष्णा तुला मी ताकीद करते मराठी गौळण
- कशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा
- गवळण मथूरेला निघाली
- सपने में सखी देख्यो नंदगोपाल भजन लिरिक्स
- चुंबळ मोत्याची गौळण लिरिक्स मराठी
- कन्हैया लागला तुझा रे छंद मला गौड़ण लिरिक्स
- नको मारू रे कान्हा पिचकारी गवळन लिरिक्स मराठी
- सांग राधे कुणा संग हसली गं गौळण लिरिक्स
- मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला लिरिक्स
- राधा राधा करी बासरी गौळण लिरिक्स
- ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है
There is one correction
जवाब देंहटाएंनेहमीच याची भारी कटकट
In second stanza
It is wrongly written as
नेहमीच तयाची वारी कट