आई तुझं देऊळ मराठी लिरिक्स - Aai Tuza Deul Marathi Lyrics
आई तुझं देऊळ मराठी लिरिक्स
ग आई तुझं देऊळ साजतय गुलाले डोंगरानपालखीला नाचिन गुलाल ऊधलुन
चैता चे महिन्यान...
पायरी ऐक ऐक चढतान आई नाव तुझ ओठान
नाय सुद मला कनाची भरलय रुप तुझ डोल्यान
आयलो पायाशी आय तुझे घे मना पदरान ग
घे मना पदरान ....
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन...
तुझा मानाचा मान घेवुन येतान भक्तया कार्ले डोंगरावर
वारं घुमे अंगान.. तुझे संगाण कोंम्र उरवतान देवलावर
तुझे नावाने नाव डुलतय दरयांन सागरांन ग
दरयांन सागरांन...
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन...
ईच्छा हाय दरवषाची माय तुझ्या गो भेटीची
घेवुन पोरा बालांना ओटी भरतान नवसाची
कार्ले डोंगराला नुर येतय जञचे दिसान ग
जञचे दिसान. ...
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन...
पायरी ऐक ऐक चढतान आई नाव तुझ ओठान
नाय सुद मला कनाची भरलय रुप तुझ डोल्यान
आयलो पायाशी आय तुझे घे मना पदरान ग
घे मना पदरान ....
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन...
तुझा मानाचा मान घेवुन येतान भक्तया कार्ले डोंगरावर
वारं घुमे अंगान.. तुझे संगाण कोंम्र उरवतान देवलावर
तुझे नावाने नाव डुलतय दरयांन सागरांन ग
दरयांन सागरांन...
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन...
ईच्छा हाय दरवषाची माय तुझ्या गो भेटीची
घेवुन पोरा बालांना ओटी भरतान नवसाची
कार्ले डोंगराला नुर येतय जञचे दिसान ग
जञचे दिसान. ...
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन...
आई तुझं देऊळ मराठी लिरिक्स - Aai Tuza Deul Marathi Lyrics
Bhakti Bhajan Song Details
Hii
जवाब देंहटाएं