कन्हैया लागला तुझा रे छंद मला गौड़ण लिरिक्स - Kanhaiya Lagla Tuza Re Chhand Mala Gaulan Lyrics
कन्हैया लागला तुझा रे छंद मला गौड़ण लिरिक्स
कन्हैया लागला
तुझा रे छंद मला
सांग ना बोल ना..
यमुनेचा तिरी तू येशील का
चोरून भेट मला देशील का
सांग ना बोल ना..
कन्हैया लागला
तुझा रे छंद मला
मथुरेच्या बाजारी येशील का
चोरून दही दूध खाशील का
सांग ना बोल ना..
कन्हैया लागला
तुझा रे छंद मला
एका जनार्धनी गौड़न राधा
राधा लागली कृष्णा चा नादा
सांग ना बोल ना..
कन्हैया लागला
तुझा रे छंद मला
कन्हैया लागला तुझा रे छंद मला गौड़ण लिरिक्स मराठी
Kanhaiya Lagla Tuza Re Chhand Mala Gaulan Lyrics Marathi
New Marathi Krishna Gaulan video Bhakti Song With Lyrics
Krishna Marathi Gavlan Details
🎵 संपूर्ण ५०+ गवळणींची लिस्ट पहा सुमधुर मराठी भक्ती गवळणींचा अप्रतिम संग्रह भगवान श्रीकृष्ण आणि गोपी-राधेचे अलौकिक प्रेम, कान्ह्याची खोडकर रूपे आणि भक्तीचा भाव जागवणाऱ्या अशाच काही लोकप्रिय व मनाला शांती देणाऱ्या गवळणी आम्ही येथे संकलित केल्या आहेत. लोकप्रिय गवळणी (Sample List) |










पुतळ्या डोरलं पायात पैंजण
जवाब देंहटाएं