कान्हा पीचली माझी बांगडी लिरिक्स - Kanha Pichali Majhi Bangadi Lyrics
कान्हा पीचली माझी बांगडी लिरिक्स
नको छडू रे नंद किशोरा
नको सोडू वेणी
धरलेला हाथ सोड तू कृष्णा
जाऊ दे विकन्या लोनी
रीत कान्हा तुझी रे नाही बरी
बाई गं पिचली माझी बांगडी
बांगडी बांगडी...
गोकुड़चा रे तो वनमाड़ी
गौडनी सारया कड़बावरी
प्रीत कान्हा तुझी रांगड़ी
रीत कान्हा तुझी रे नाही बरी
बाई गं पिचली माझी बांगडी
बांगडी बांगडी...
घागर घेऊन पानियाशी जाता
येतानी जाता मला आडविता
प्रीत कान्हा तुझी रांगड़ी
रीत कान्हा तुझी रे नाही बरी
बाई गं पिचली माझी बांगडी
बांगडी बांगडी...
एका जनार्धनी विनविते राधा
शरण मी आले तुला मुकुंदा
प्रीत कान्हा तुझी रांगड़ी
रीत कान्हा तुझी रे नाही बरी
बाई गं पिचली माझी बांगडी
बांगडी बांगडी...
Krishna chi Marathi Gavalan Bhakti Bhajan गौळण
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें