विठ्ठलाच्या पायी वीट अभंग लिरिक्स - vitthalachya payi veet Abhang Lyrics
विठ्ठलाच्या पायी वीट अभंग लिरिक्स
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंतपहाताच होती दंग आज सर्व संत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
युगे अठ्ठावीस उभा विठू विटेवरी
धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी
अनाथांचा नाथ हरी असे दयावंत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
कुठली ती होती माती कोण तो कुंभार
घडविता उभा राही पहा विश्वंभर
तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
पाहुनिया विटेवरती विठू भगवंत
दत्ता म्हणे मन माझे होई येथे शांत
गुरुकृपे साधीयला मी आज हा सुपंथ
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत मराठी अभंग लिरिक्स
vitthalachya payi veet jhali bhagyawant Marathi Abhang Lyrics
singer - प्रल्हाद शिंदे
मराठी अभंग लिरिक्स (भजन )
- विसरू नको रे आई बापाला मराठी भजन लिरिक्स
- अबीर गुलाल उधळीत रंग अभंग मराठी लिरिक्स
- धरिला पंढरीचा चोर मराठी भजन
- मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स
- भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी अभंग लिरिक्स
- ज्या सुखा कारणे देव वेडावला अभंग लिरिक्स
- एक वेळ करी या दुःखा वेगळे मराठी अभंग लिरिक्स
- नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ मराठी अभंग लिरिक्स
ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है
Sundar bhajan
जवाब देंहटाएं