नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ लिरिक्स - Naam Vitthal Vitthal Gheu Lyrics
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ लिरिक्स
चला मंगळ वेढे
पाहू ...(2)
नाम विठ्ठल
विठ्ठल घेऊ....(३)....||धृ.||
वाड्याच्या
पडक्या भिंती,
दामाची महती
कथिती...
ती कथा मुखाने
गाऊ...(२)
नाम विठ्ठल
विठ्ठल घेऊ....(३)...||१||
भर रस्त्यावरती
साधी,
ती चोखोबाची
समाधी...
आदराने सुमने
वाहू...(२)
नाम विठ्ठल
विठ्ठल घेऊ....(३)...||२||
कान्होपात्रेच्या
गुरूस्थानी,
आनंद मुनी
महाज्ञानी...
ते ज्ञान या
ह्रदयी ठेऊ...(२)
नाम विठ्ठल
विठ्ठल घेऊ...(३)...||३||
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ मराठी अभंग - Naam Vitthal Vitthal Gheu Abhang Marathi Lyrics
गायिका :- प्रियंका करंजे.
पखवाज वादक :- ओंकार पोकळे.
इसी तरह के नए भजनों की सूचि आप यहाँ पर देख सकते है
मराठी अभंग लिरिक्स (भजन )
- विसरू नको रे आई बापाला मराठी भजन लिरिक्स
- अबीर गुलाल उधळीत रंग अभंग मराठी लिरिक्स
- धरिला पंढरीचा चोर मराठी भजन
- मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स
- विठ्ठलाच्या पायी वीट मराठी अभंग लिरिक्स
- भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी अभंग लिरिक्स
- ज्या सुखा कारणे देव वेडावला अभंग लिरिक्स
- एक वेळ करी या दुःखा वेगळे मराठी अभंग लिरिक्स
ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है
Dhrila pandaricha chor
जवाब देंहटाएं