धन्य आजी दिन संत दर्शनाचा अभंग लिरिक्स - Dhanya Aaji Din Sant Darshanacha Abhang Lyrics
धन्य आजी दिन संत दर्शनाचा अभंग लिरिक्स
धन्य आजी दिन संत दर्शनाचा ।
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे ।
त्रिविध तापाची झाली बोळवण ।
एका जनार्धानी घडो त्यांचा संग ।
आनंत जन्मी चा क्षीण गेला ॥१॥
धन्य आजी दिन संत दर्शनाचा
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे ।
कदा न सोडावे चरण त्यांचे ॥2॥
धन्य आजी दिन संत दर्शनाचा
त्रिविध तापाची झाली बोळवण ।
देखिले चरण वैष्णवांचे ॥३॥
धन्य आजी दिन संत दर्शनाचा
एका जनार्धानी घडो त्यांचा संग ।
न व्हावा वियोग जन्मोजन्मी ॥४॥
धन्य आजी दिन संत दर्शनाचा
Marathi Abhang Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें