भक्ती वाचून मुक्तीची मज अभंग लिरिक्स - Bhakti Vachuni Muktichi Maj Abhang Lyrics

भक्ती वाचून मुक्तीची मज अभंग लिरिक्स

भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी
विठ्ठल मीच खरा अपराधी || धृ ||
भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी

ज्ञानेशाचे अमृत अनुभव, 
अनुकम्पेचे नेत्री आसव
स्वप्न तरल ते नकळ शैषव, 
विले त्यांत कधी विठ्ठला || १ ||
भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी

संत तुक्याची अभंगवाणी, 
इंद्रायणीचे निर्मळ पाणी
मीच बुडविला दृष्ट यौवनी, 
करुणेचा हा निधी विठ्ठला || २ ||
भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी

सरले शिश्नाव स्वच्छंदीपण, 
नुरले यौवन उरले मी पण
परी न रंगले प्रमप्त हे मन, 
तुझ्या चिंतनी कधी विठ्ठला || ३ ||
भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी

Marathi  Abhang Bhakti Bhajan Song

 Song  :- Bhakti Vachuni Muktichi Maj Abhang

 Singer:- 

 Lyrics  :-

टिप्पणियाँ

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स - Vitthalache Abhang Marathi lyrics

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics

कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स - Krishanachya Gavlani Marathi Lyrics