ज्या सुखा कारणे देव वेडावला अभंग लिरिक्स - Jya Sukha Karne Dev Vedavla Abhang Lyrics
ज्या सुखा कारणे देव वेडावला अभंग लिरिक्स
वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला || धृ ||
धन्य धन्य संताचे सदन
तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण || १ ||
नारायण नारायण नारायण
लक्ष्मी नारायण नारायण नारायण
सर्व सुखाची सुखराशी,
सर्व सुखाची सुखराशी,
संत चरणी भक्ती मुक्ती दासी
एका जनार्दनी पार नाही सुखा,
म्हणोनी देव भुलले देखा || २ ||
ज्या सुखा कारणे देव वेडावला अभंग लिरिक्स मराठी
Jya Sukha Karne Dev Vedavla Abhang Lyrics marathi
मराठी अभंग लिरिक्स (भजन )
- विसरू नको रे आई बापाला मराठी भजन लिरिक्स
- अबीर गुलाल उधळीत रंग अभंग मराठी लिरिक्स
- धरिला पंढरीचा चोर मराठी भजन
- मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स
- विठ्ठलाच्या पायी वीट मराठी अभंग लिरिक्स
- भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी अभंग लिरिक्स
- एक वेळ करी या दुःखा वेगळे मराठी अभंग लिरिक्स
- नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ मराठी अभंग लिरिक्स
ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है
Krishna v shinde
जवाब देंहटाएं