भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी अभंग लिरिक्स - Bhakti Wachuni Muktichi Maj Jadali re Vyadhi Abhang

भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी अभंग लिरिक्स

भक्ती वाचून मुक्तीची 
मज जडली रे व्याधी
विठ्ठल मीच खरा अपराधी || धृ ||

ज्ञानेशाचे अमृत अनुभव, 
अनुकम्पेचे नेत्री आसव
स्वप्न तरल ते नकळ शैषव, 
विले त्यांत कधी विठ्ठला || १ ||

संत तुक्याची अभंगवाणी, 
इंद्रायणीचे निर्मळ पाणी
मीच बुडविला दृष्ट यौवनी, 
करुणेचा हा निधी विठ्ठला || २ ||

सरले शिश्नाव स्वच्छंदीपण, 
नुरले यौवन उरले मी पण
परी न रंगले प्रमप्त हे मन, 
तुझ्या चिंतनी कधी विठ्ठला || ३ ||

भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी विठ्ठला चे मराठी अभंग लिरिक्स 
Bhakti Wachuni Muktichi Maj Jadali re Vyadhi Abhang Vitthala Che Marathi Abhang Lyrics

 मराठी अभंग लिरिक्स (भजन )

  1.  विसरू नको रे आई बापाला मराठी भजन लिरिक्स
  2. अबीर गुलाल उधळीत रंग अभंग मराठी लिरिक्स
  3. धरिला पंढरीचा चोर मराठी भजन 
  4. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स
  5. विठ्ठलाच्या पायी वीट मराठी अभंग लिरिक्स
  6. ज्या सुखा कारणे देव वेडावला अभंग लिरिक्स
  7. एक वेळ करी या दुःखा वेगळे मराठी अभंग लिरिक्स
  8. नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ मराठी अभंग लिरिक्स 
ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है

टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

ओ पापी मन करले भजन लिरिक्स - O Papi Man Karle Bhajan Lyrics

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स - Vitthalache Abhang Marathi lyrics

कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स - Krishanachya Gavlani Marathi Lyrics