विसरू नको रे आई बापाला लिरिक्स - Visru Nako Re Aai Bapala Lyrics

विसरू नको रे आई बापाला लिरिक्स


विसरू नको रे आई बापाला झिजविली त्यांनी काया
काया झिजउन तुझा शिरावर पडली सुखाची छाया
रे वेडया मिडनार नाही तुला आईबापाची माया

तुझ मिडेल बायको पोर गणगोत्र मित्र परिवार
स्वार्था ने गुरमटलेला हा मायेचा बाजार
जीवना मधली अमोल संधि नको घालवू वाया 
रे वेडया मिडनार नाही तुला आईबापाची माया

आई बाप जिवंत अस्ता तू नाहीं केलि सेवा
अन मेल्यावर्ती कश्याला मनतोस देवा देवा
बूंदी लाडूच्या पंगती बसवती नंतर तू जेवाया
रे वेडया मिडनार नाही तुला आईबापाची माया

स्वामी ह्या तिन्ही जगाचा आई बिना भिकारी
समजुन उमजुन वेडया तू होऊ नको अविचारी
सोपनाचे बोल ध्यानी घे अज्ञान हे वर काया
रे वेडया मिडनार नाही तुला आईबापाची माया

इसी तरह के नए भजनों की सूचि आप यहाँ पर देख सकते है  

 मराठी अभंग लिरिक्स (भजन )

  1. अबीर गुलाल उधळीत रंग अभंग मराठी लिरिक्स
  2. धरिला पंढरीचा चोर मराठी भजन 
  3. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स
  4. विठ्ठलाच्या पायी वीट मराठी अभंग लिरिक्स
  5. भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी अभंग लिरिक्स
  6. ज्या सुखा कारणे देव वेडावला अभंग लिरिक्स
  7. एक वेळ करी या दुःखा वेगळे मराठी अभंग लिरिक्स
  8. नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ मराठी अभंग लिरिक्स
Visru Nako Re Aai Bapala Marathi bhajan Song Lyrics In marathi

टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स - Krishanachya Gavlani Marathi Lyrics

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स - Vitthalache Abhang Marathi lyrics

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics