नाम तुझे बरवे गा शंकरा लिरिक्स - Naam Tujhe Barave Ga Shankara Lyrics
नाम तुझे बरवे गा शंकरा लिरिक्स
हर हर बरवे गा देवा शंकरा ॥1॥
नाम तुझे बरवे गा शंकरा
गायिल्या ऐकिल्या होय वैष्णवा गती ।
राम नामे तरले नेणो किती ॥2॥
नाम तुझे बरवे गा शंकरा
ऐसा सदा आनंद राउळी ।
विष्णुदास नामा पंढरपुरी ॥3॥
नाम तुझे बरवे गा शंकरा
शिव भजन मराठी लिरिक्स
- हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स
- कापराची ज्योत ज्योत गा देवा लिरिक्स
- भोळया शंकरा आवळ तुला लिरिक्स
Marathi Abhang Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें