वाट पाहतो मी र येणार डमरू वाला लिरिक्स - Wat Pahato Mi Ra Yenar Damaru Wala Lyrics
वाट पाहतो मी र येणार डमरू वाला लिरिक्स
दिवस निघून गेला अजून नाही आलावाट पाहतो मी र येणार डमरू वाला || धृ ||
चंद्राची ग कोर याच्या माथ्यावर
जटेतून गंगा वाहे वाहे झुळझुळ
हातात त्रिशूल झाला का ग नाही आला
वाट पाहतो मी र येणार डमरू वाला || १ ||
कैलास शिखरी आहे येण जाण
स्वारी करीत असे बाई नंदीवर बसून
धावून तू येई संकट समयाला
वाट पाहतो मी र येणार डमरू वाला || २ ||
फक्त तुझी वाट पाहत दारात
केव्हा घेऊन येशील तुझी ती वरात
शंकर माझा भोळा कपाळी तिसरा डोळा
वाट पाहतो मी र येणार डमरू वाला || ३ ||
Shankarache Marathi Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें