नाही रे नाही कुणाचे कोणी लिरिक्स - Nahi Re Nahi Kunache Koni Lyrics
नाही रे नाही कुणाचे कोणी लिरिक्स
नाही रे.....नाही कुणाचे कोणीनाही रे ....नाही कुणाचे कोणी
कोण कोणाचे सगे सोयरे
मेल्या मागे सर्व राहिले
तुटतील धागे दोरे
नाही रे ....नाही कुणाचे कोणी
दोन दिवसाची तुझी जवानी
पुढे नाही टिकणार रे
मेल्या मागे सर्व राहिले
तुटतील धागे दोरे
नाही रे ....नाही कुणाचे कोणी
नाही रे नाही कुणाचे कोणी भजन लिरिक्स
Nahi Re Nahi Kunache Koni Bhajan Lyrics marathi
Comments
Post a Comment