ओव्या गाऊन स्वरात दास जनीच्या घरात लिरिक्स - Ovya Gauni Swarat Das Janichya Gharat Lyrics
ओव्या गाऊन स्वरात दास जनीच्या घरात लिरिक्स
ओव्या गाऊन स्वरात,दासी जनीच्या घरात
दळण दळिले सख्या श्रीहरी
आळ चोरीचा माझ्या वरी....!!
असा का रे पांडुरंगा केलास कावा
अलंकार विसरुनी गेलास देवा
वाट केली तु अंगावरी...
आले चोरीचा माझ्या वरी...!!
असा का रे विठ्ठला तु माझ्या कुळावर
गावकरी, पुजारी मज देती सुळावर
कुठं गेली तुझी, जादुगिरी....
आळ चोरीचा माझ्या वरी....!!
दासी जनीचा , तु मायबाप
तुझी चोरी करण्याचे,
दळण दळिले सख्या श्रीहरी
आळ चोरीचा माझ्या वरी....!!
असा का रे पांडुरंगा केलास कावा
अलंकार विसरुनी गेलास देवा
वाट केली तु अंगावरी...
आले चोरीचा माझ्या वरी...!!
असा का रे विठ्ठला तु माझ्या कुळावर
गावकरी, पुजारी मज देती सुळावर
कुठं गेली तुझी, जादुगिरी....
आळ चोरीचा माझ्या वरी....!!
दासी जनीचा , तु मायबाप
तुझी चोरी करण्याचे,
नाही केले पाप
घ्यावे जाणुनी तु अंतरी...
आळ चोरीचा माझ्या वरी...!!
घ्यावे जाणुनी तु अंतरी...
आळ चोरीचा माझ्या वरी...!!
Vitthalache Abhang Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें