अंत नको पाहू जिव व्याकुल झाला लिरिक्स - Ant Nako Pahu Jiv Vyakul Jhala Lyrics
अंत नको पाहू जिव व्याकुल झाला लिरिक्स
अंत नको पाहू
जिव व्याकुल झाला
तुझा दर्शनाची ओढ़
लागो मनाला लागो मनाला
अंत नको पाहू
जिव व्याकुल झाला
रोज रोज हा हित
जिव भयभीत झाला
दार बंद करुनी देवा
गप्प का तू झाला
चुक झाली या मानवा
कर्म पथ्याला
तुझा दर्शनाची ओढ़
लागो मनाला लागो मनाला
अंत नको पाहू
जिव व्याकुल झाला
गोरगरीबाचा जिव
काकुडतिला आला
शिक्षा मोठी दिली देवा
पश्याताप झाला
संकट दूर करुनी
तार पामराला
तुझा दर्शनाची ओढ़
लागो मनाला लागो मनाला
अंत नको पाहू
जिव व्याकुल झाला
संसाराचा खेळ सारा
पलटून गेला
नशिबाचा डाव देवा
बंद का तू केला
देह सारा थकला
व्यथा सांगू कुणाला
तुझा दर्शनाची ओढ़
लागो मनाला लागो मनाला
अंत नको पाहू
जिव व्याकुल झाला
Vitthalache Abhang Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें