कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात लिरिक्स - Kashasathi Yeu Deva Tujhya Mandirat Lyrics
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात लिरिक्स
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरातमुर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात
कधी नाही आलो तुझिया कथा किर्तनाला
कधी नाही हातून माझ्या दानधर्म झाला
मुर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात
कर्म थोर हे गीतेचे सार जाणतो मी
नित्य सर्व कर्मामध्ये तुला पाहतो मी
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात
कर्म थोर हे गीतेचे सार जाणतो मी
नित्य सर्व कर्मामध्ये तुला पाहतो मी
मुर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात
जीथे रंगतो मी देवा भक्तीच्या रंगात
गंध फ़ुल नाही जवळी तुझ्या पूजनात
मुर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात
मुर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात
Vitthalache Abhang Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें