विठ्ठला विठ्ठला कंठ आळवितां फुटला लिरिक्स - Vitthala Vitthala Kanth Aadvita Futala Lyrics
विठ्ठला विठ्ठला कंठ आळवितां फुटला लिरिक्स
विठ्ठला विठ्ठला ।
कंठ आळवितां फुटला ॥१॥
काय झाले माझा विशी ॥ध्रु.॥
विठ्ठला विठ्ठला ।
कंठ आळवितां फुटला
जाल्या येरझारा ।
जन्मां बहुतांचा फेरा ॥२॥
विठ्ठला विठ्ठला ।
कंठ आळवितां फुटला
तुका म्हणे नष्टा ।
अबोलण्या तुझ्या चेष्टा ॥३॥
विठ्ठला विठ्ठला ।
कंठ आळवितां फुटला
Vitthalache Abhang Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें