गुरु गोविन्द दोन्ही आले मन तल्लीन व्हावे झाले लिरिक्स - Guru Govind Donhi Aale Man Tallin Vhave Jhale Lyrics
गुरु गोविन्द दोन्ही आले मन तल्लीन व्हावे झाले लिरिक्स
गुरु गोविन्द दोन्ही आले
मन तल्लीन व्हावे झाले
आदि दर्शन घ्यावे कैसे
कोना प्रथम पूजावे कैसे
मनि संशय हा होत असे
मज भानच नाहीं उरले
मन तल्लीन व्हावे झाले
गुरु गोविन्द दोन्ही आले
मन तल्लीन व्हावे झाले
दोन्ही असे एकाचे हृदयी
साखर गोडी किन्नची नाही
परी गुरुची होता ग्वाही
प्रभु ज्ञान तयाने कडले
मन तल्लीन व्हावे झाले
गुरु गोविन्द दोन्ही आले
मन तल्लीन व्हावे झाले
मन्हुनी आदि गुरुशी पुजले
त्याने ची प्रभुशी दर्शाविले
मन प्रसन्न अंतरी झाले
तुकड्याने गुरुची आडविले
मन तल्लीन व्हावे झाले
गुरु गोविन्द दोन्ही आले
मन तल्लीन व्हावे झाले
गुरु गोविन्द दोन्ही आले मन तल्लीन व्हावे झाले यह भजन राष्ट्र संत तुकडोजी महाराज द्वारा लिखा गया है - Guru Govind Donhi Aale Man Tallin Vhave Jhale Bhajan Lyrics Written By Tukadoji Maharaj
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें