अशी चिक मोत्याची माळ लिरिक्स - Ashi Chik Motyachi Maal Lyrics

अशी चिक मोत्याची माळ लिरिक्स

अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग

या चिक माळेला
रेशमी बावशार दोरा ग
माऊ रेशमाच्या दोऱ्यात
नौरंगी माळ ओविली ग
अशी चिक मोत्याची .....

अशा चिक माळेला
हिऱ्याचे आठ आठ पदर ग
अशी तीस तोळ्याची माळ
गणपतीला ग घातली ग
अशी चिक मोत्याची .....

जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
गोऱ्या गणपतीला फुलून
माळ शोभली ग

चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग

त्याने गोड हासुनी
मोठा आशीर्वाद दिला ग
चला चला करूया नमन
गणराया ला ग
त्याचा आशीर्वाद ने
करू सुरुवात शुभ करायला ग
अशी चिक मोत्याची .....

जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग

अशी चिक मोत्याची माळ लिरिक्स 
Ashi Chik Motyachi Maal Lyrics

  1. प्रथम तुला वंदितो लिरिक्स
  2. सुखकर्ता की दुःख हर्ता विध्न विनाशक गणराया लिरिक्स
  3. आनंद मनात झालय फार गणरायाची पाहात होते वाट लिरिक्स
  4. पार्वतीच्या बाळा पायात वाळा लिरिक्स
  5. गणपति माझा नाचत आला लिरिक्स
  6. तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता लिरिक्स
  7. तुझ मागतो मी आता मज ध्यावे एकदंता लिरिक्स
  8. हे गणराया तुला वन्दिते लिरिक्स
  9. रांझण गावाला महा गणपति नान्दला लिरिक्स
  10. आला आला माझा गणराज आला लिरिक्स
  11. गणराया लवकर येई लिरिक्स
  12. गौरीचा गणेशा मी वंदितो तुला रे लिरिक्स
  13. गणपति राया पड़ते मी पाया लिरिक्स
  14. रे गणराया नमितो मी आधी तुला लिरिक्स
  15. माझा बाप्पा किती गोड दिसतो लिरिक्स
  16. एकदंताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि लिरिक्स
  17. तू सुखकर्ता तू दुःखहर्ता लिरिक्स 
  18. अष्टविनायका तुझा महिमा कसा लिरिक्स
  19. गणराज रंगि नाचतो नाचतो लिरिक्स
  20. आला देवा चा देव गणराज लिरिक्स
  21. आमच्या पप्पानी गणपति आनला लिरिक्स
  22. गणपती आला आमच्या घराला लिरिक्स
  23. देव बप्पा तू आमच्या ही घरात येणा लिरिक्स
  24. माझ्या लाखात तू देव बप्पा लिरिक्स
  25. गणुल्या माझा दिसतो छान लिरिक्स
  26. हे गणराया संसारी माझ्या लाभे तुझी रे दया लिरिक्स
  27. सुटलाय वारा येणार घरा वर्षाने देव माझा भजन लिरिक्स

टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

शिव जी के भजन लिरिक्स - Shiv Ji ke Bhajan lyrics ( Bhole Nath ke Bhajan List )

ओ पापी मन करले भजन लिरिक्स - O Papi Man Karle Bhajan Lyrics

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics