तू सुखकर्ता तू दुःखहर्ता लिरिक्स - Tu Sukhkarta Tu Dukh Harta Lyrics
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता लिरिक्स
तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता,तूच कर्ता आणि करविता,
मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया
ओंकारा तू, तू अधिनायक,
चिंतामणी तू, सिद्धीविनायक,
मंगलमूर्ती तू भवतारक,
सर्वसाक्षी तू अष्टविनायक,
तुझ्या कृपेचा हात मस्तकी,
पायी तव मम चिंता,
देवा सरू दे माझे मी पण,
तुझ्या दर्शने उजळो जीवन,
नित्य कळावे तुझेच चिंतन,
तुझ्या धुळीचे भाळी भूषण,
सदैव राहो ओठांवरती,
तुझीच रे गुणगाथा,
मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया
ओंकारा तू, तू अधिनायक,
चिंतामणी तू, सिद्धीविनायक,
मंगलमूर्ती तू भवतारक,
सर्वसाक्षी तू अष्टविनायक,
तुझ्या कृपेचा हात मस्तकी,
पायी तव मम चिंता,
देवा सरू दे माझे मी पण,
तुझ्या दर्शने उजळो जीवन,
नित्य कळावे तुझेच चिंतन,
तुझ्या धुळीचे भाळी भूषण,
सदैव राहो ओठांवरती,
तुझीच रे गुणगाथा,
Ganesh ji Special Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें