माझा बाप्पा किती गोड दिसतो लिरिक्स - Majha Bappa Kiti God Disto Lyrics
माझा बाप्पा किती गोड दिसतो लिरिक्स
सोनं पावलांनी आले बाप्पाशेंदूर मस्तकी लावून टिळा
सोन पावलांनी आले बाप्पा
शेंदूर मस्तकी लावून टिळा
माझा बाप्पा किती गोड दिसतो
माझा मोरया किती गोड दिसतो
माझा बाप्पा किती गोड दिसतो
माझा मोरया किती गोड दिसतो
सुंदर निरागस रूप हे तुझे
भक्तीत तल्लीन झाले मन माझे
सुंदर निरागस रूप हे तुझे
भक्तीत तल्लीन झाले मन माझे
तू विश्वाचा पालनहारी
किमया तुझी देवा आहे न्यारी
तू विश्वाचा पालनहारी
किमया तुझी देवा आहे न्यारी
माझा बाप्पा किती गोड दिसतो
माझा मोरया किती गोड दिसतो
माझा बाप्पा किती गोड दिसतो
माझा मोरया किती गोड दिसतो
माझा मोरया रं
तू विश्वाचा पालनहारी
किमया तुझी देवा आहे न्यारी
तू विश्वाचा पालनहारी
किमया तुझी देवा आहे न्यारी
सोनं पावलांनी आले बाप्पा
शेंदूर मस्तकी लावून टिळा
सोन पावलांनी आले बाप्पा
शेंदूर मस्तकी लावून टिळा
Ganesh ji Bhakti Bhajan Song Details
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें