तुझ मागतो मी आता मज ध्यावे एकदंता लिरिक्स - Tujh Magato Mi Aata Maj Dhyave ekdanta Lyrics
तुझ मागतो मी आता मज ध्यावे एकदंता लिरिक्स
तुझ मागतो मी आतामज ध्यावे एकदंता
तुझे ठायी माझी भक्ति
विरुठावी गणपती
तुझे ठायी ज्याची प्रीती
त्याची घडावी संगती
धरणीधरा ऐसे द्यावे
सर्वांभूती लीन व्हावे
तुज शरण शरण शरण
आलो पतित मी जाण
तुझा अपराधी मी खरा
आहे इक्षुचापधरा
माझी येऊ दे करुणा
तुजलागी गजानना
तुझ मागतो मी आता मज ध्यावे एकदंता लिरिक्स
Tujh Magato Mi Aata Maj Dhyave ekdanta Lyrics Marathi
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें