गौरीचा गणेशा मी वंदितो तुला रे लिरिक्स - Gauricha Ganesha Mi Vandito Tula Re Lyrics
गौरीचा गणेशा मी वंदितो तुला रे लिरिक्स
गौरीचा गणेशा मी वंदितो तुला रे
दर्शन देऊन जाना रेे
रिद्धि सिद्धि घेऊंन येना रे
उभा रंक नेहमी तुला हाक मारतो
चौसठ कला विध्या तुला भिक मागतो
आज साथ देई मला रे
रिद्धि सिद्धि घेऊंन येना रे
संत ऋषी मुनी प्रथम पुजीले तुला
बुद्धी देयी आज मला रे
रिद्धी सिद्धी घेऊन येणा रे
लाडू आणि मोदक मी देई रे तुला
आज भर सभे मध्ये भजतो तुला
भक्तां वरी कृपा करी रे
रिद्धी सिद्धी घेऊन येणा रे
गौरी चा गणेशा मी वंदितो तुला रे
दर्शन देऊन जा ना रे
रिद्धी सिद्धी घेऊन येणा रे
गौरीचा गणेशा मी वंदितो तुला रे लिरिक्स - Gauricha Ganesha Mi Vandito Tula Re Lyrics
Song |
- |
Singer |
- |
Lyrics |
- |
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें