वेड कान्हा तुझे लागले लिरिक्स - Ved Kanha Tujhe Lagle Lyrics
वेड कान्हा तुझे लागले लिरिक्स
दूर सुर वासरी चे
तुझे ऐकू येता कानी
मन हे माझे नादावले
वेड कान्हा तुझे लागले
मला रे
वेड कान्हा तुझे लागले
वेड़ी तुझी रे इतकी कान्हा
नको असा हा क्षण विरहाचा
क्षणों क्षणा ला याद तुझी मज
साथ मला बस तुच हवा सा
तुझाच साठी भुलले मन हे
मन तुझाच भासाने छेडू लागले
वेड कान्हा तुझे लागले
छडटो मला तू किती मुकुंदा
भेटी साठी जीव आतुरला
प्रेम वेड़ी मी तुझी दीवानी
शोधू तुला मी कुंज वनात
कुठे रे लपला मोहन माझा
मन तुझाच भासाने छेडू लागले
वेड कान्हा तुझे लागले
Krishna chi Marathi Gavalan ji Ke Bhakti Bhajan गौळण
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें