शंकराला वाहीन मी पान बेलाचं लिरिक्स - Shankarala Vahin Mi Pan Belach Lyrics

शंकराला वाहीन मी पान बेलाचं लिरिक्स

पानामध्ये पान बहुमोलाचं
शंकराला वाहीन मी पान बेलाचं

दही नको दूध नको नको त्याला तूप
गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक
मोगऱ्याचं फुल शंभूच्या आवडीचं

पानामध्ये पान बहुमोलाचं
शंकराला वाहीन मी पान बेलाचं  

अक्षदा गुलाल नको नको त्याला गंध
भस्मांकित रूप त्याचर दिसे हो सुंदर
नंदी नंदेश्वर रूप शंभूचं

पानामध्ये पान बहुमोलाचं
शंकराला वाहीन मी पान बेलाचं

जप नको तप नको नको ते साधन
साधा भोळा महादेव होई रे पावन
श्रद्धा भाव भक्तीने त्यासि पूजीन

पानामध्ये पान बहुमोलाचं
शंकराला वाहीन मी पान बेलाचं
Shankarache Marathi Bhakti Bhajan Song

 Song  :-  Shankarala Vahin Mi Pan Belach

 Singer:- Sanika Abhang , Sonal Jagdale

 Lyrics  :-

टिप्पणियाँ

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

माता रानी के भजन लिरिक्स - Mata Rani Bhajan List - नवरात्रि स्पेशल देवी भजन लिस्ट

शिव जी के भजन लिरिक्स - Shiv Ji ke Bhajan lyrics ( Bhole Nath ke Bhajan List )

ओ पापी मन करले भजन लिरिक्स - O Papi Man Karle Bhajan Lyrics