चला जाऊ चला हो पंढरीला लिरिक्स - Chala Jau Chala Ho Pandhari La Lyrics
चला जाऊ चला हो पंढरीला लिरिक्स
चला जाऊ चला हो पंढरी ला
साधु संताचा त्या माहेरा ला
भेटाया सावड्या श्री हरी ला
चला जाऊ चला हो पंढरी ला
दिंडया पालखया चा रम्य सोहड़ा
साधु संत वारकरी होती गोडा
गर्दी ही घनदाट सपड़े ना हो वाट
कार्तिकी आणि आषाडी ला
चला जाऊ चला हो पंढरी ला
संत तुकयाची अभंग वाणी
घूमू लागे हो सर्वांचा कानी
मन होई धुंद लूटूया आनंद
गर्दी झाली हरी दर्शनाला
चला जाऊ चला हो पंढरी ला
हरी नामाची उसड़े ही लाट
गाऊ साँझ सकाडी हरिपाठ
वाजे टाड़ मृदुन्ग डोले पांडुरंग
रंग येयी हरी किर्तनाला
चला जाऊ चला हो पंढरी ला
Pandhurangache marathi abhang Bhakti Bhajan gani Details
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें