करीन पंढरीची वारी आलो देवा तुझ्या दारी लिरिक्स - Karin Pandharichi Wari Aalo Deva Tujhya Dari Lyrics

करीन पंढरीची वारी आलो देवा तुझ्या दारी लिरिक्स

करीन पंढरीची वारी आलो देवा तुझ्या दारी लिरिक्स


पांडुरंग पांडुरंग धन्य तुझी पंढरी 
करीन पंढरीची वारी 
आलो देवा तुझ्या दारी

संसारात मन नाही रमले
पंढरीच्या वाटेने निघाली पाउले 
ठेऊन झेंडा खांद्यावरी
झालो तुझा वारकरी
करीन पंढरीची वारी 
आलो देवा तुझ्या दारी

भेटी लागे जीव लागलिस आस 
विठू नामाचा मुखी एकच ध्यास
वैष्णवाची गर्दी भारी 
चंद्रभागा नदी तिरी 
करीन पंढरीची वारी 
आलो देवा तुझ्या दारी

सावड़े सुंदर रूप वैकुंठाचा हरी
दोन्ही कर कटेवरी उभा आहे विटेवरी 
उगे आठवीस स्वारी 
भक्तासाठी तारण हारी 
करीन पंढरीची वारी 
आलो देवा तुझ्या दारी

panduranga che marathi abhang Bhakti Bhajan Gane Details

 Song  :- Karin Pandharichi Wari Aalo Deva Tujhya Dari

 Singer:-  Prachi Surve

 Lyrics  :- Sanjay Thali

टिप्पणियाँ

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics

अशी चिक मोत्याची माळ लिरिक्स - Ashi Chik Motyachi Maal Lyrics

यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी गौळण लिरिक्स - Yamunechya Tiri Kaal Pahila Hari Gavlan Lyrics