देखोनिया तुझ्या रूपाचा आकार लिरिक्स - Dekhonia Tujhya Rupacha Aakar Lyrics

देखोनिया तुझ्या रूपाचा आकार लिरिक्स

देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
उभा कटीकर ढवोनिया || धृ ||

तेणे माझ्या चित्ती झाले समाधान
वाटते चरण ण सोडावे || १ ||

मुखी नाम गातो वाजवितो टाळी
नाचत राहुली प्रेमे सुख || २ ||

तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे
तुच्छे हे बा पुढे सकळही || ३ ||

देखोनिया तुझ्या रूपाचा आकार लिरिक्स - Dekhonia Tujhya Rupacha Aakar Lyrics

Bhakti Bhajan Song Details

 Song  :-  Dekhonia Tujhya Rupacha Aakar

 Singer:-  

 Lyrics  :- 

टिप्पणियाँ

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स - Vitthalache Abhang Marathi lyrics

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics

कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स - Krishanachya Gavlani Marathi Lyrics