यारे नाचू प्रेमानांदे लिरिक्स - Yare Nachu Premanande lyrics

यारे नाचू प्रेमानांदे लिरिक्स 

यारे नाचू प्रेमानांदे, 
विठ्ठल नामाचिया छंद || धृ ||
यारे नाचू प्रेमानांदे....

जाऊ म्हणती पंढरीची वाटे, 
कळीकाळा भयं वाटे || १ ||
यारे नाचू प्रेमानांदे....

चंद्रभागे घडले स्नान, 
याम लोकी पडली हान || २ ||
यारे नाचू प्रेमानांदे....

झाली पुंडलिक भेटी, 
पूर्वज आनंदले वैकुंठी || ३ ||
यारे नाचू प्रेमानांदे....

आता राऊळासी जाता, 
झाली जीवाची मुक्तता || ४ ||
यारे नाचू प्रेमानांदे....

विष्णुदास नामा म्हणे, 
आता नाही येणे जाणे || ५ ||
यारे नाचू प्रेमानांदे....

यारे नाचू प्रेमानांदे लिरिक्स - Yare Nachu Premanande lyrics

Bhakti Bhajan Song Details

 Song  :-  Yare Nachu Premanande

 Singer:-  

 Lyrics  :-  

टिप्पणियाँ

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स - Vitthalache Abhang Marathi lyrics

शिव जी के भजन लिरिक्स - Shiv Ji ke Bhajan lyrics ( Bhole Nath ke Bhajan List )

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics