तुझा माझा का रे वैराकर देवा लिरिक्स - Tujha Maza Ka Re Vairakar Dewa Lyrics

तुझा माझा का रे वैराकर देवा लिरिक्स

तुझा माझा का रे वैराकर देवा | 
दुःखाचे डोंगर दाखविसी || १ ||
तुझा माझा का रे....

बळे बांधोनिया देशी काळाहाती | 
ऐसे काय चित्ती आले तुझ्या || २ ||
तुझा माझा का रे....

आम्ही देवा तुझी केली होती आशा | 
बरवे ऋषिकेश काळो आले || ३ ||
तुझा माझा का रे....

नामा म्हणे देवा करा माझी कीव |
नाही तरी जीव माझा घ्याव्या || ४ ||
तुझा माझा का रे....

तुझा माझा का रे वैराकर देवा लिरिक्स - Tujha Maza Ka Re Vairakar Dewa Lyrics 

Bhakti Bhajan Song Details

 Song  :-  Tujha Maza Ka Re Vairakar Dewa

 Singer:-  

 Lyrics  :- 

टिप्पणियाँ

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स - Vitthalache Abhang Marathi lyrics

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics

कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स - Krishanachya Gavlani Marathi Lyrics