ॐ कार स्वरूपा सद्गुरू समर्था लिरिक्स - Omkar Swarupa Sadguru Samartha Lyrics
ॐ कार स्वरूपा सद्गुरू समर्था लिरिक्स
ॐ कार स्वरूपा सद्गुरू समर्थाअनाथांच्या नाथा तुझ नमो….. || धृ ||
नमो मायबापा गुरुकृपाधना,
तोडीया बंधना मायामोहा
मोहजाळ माझे कोण नीरशील
तुझविण दयाळा सद्गुरुराया….. || १ ||
ॐ कार स्वरूपा सद्गुरू समर्थामोहजाळ माझे कोण नीरशील
तुझविण दयाळा सद्गुरुराया….. || १ ||
अनाथांच्या नाथा तुझ नमो…..
सद्गुरुराया माझा आनंदसागर,
सद्गुरुराया माझा आनंदसागर,
त्रैलोक्य आधार गुरुराव
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश
ज्यापुढे उदास चंद्ररवी, रवी, शशी,
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश
ज्यापुढे उदास चंद्ररवी, रवी, शशी,
अग्नी, नेणती रूप
स्वप्रकाश रुपा नेणे वेद…. || २ ||
ॐ कार स्वरूपा सद्गुरू समर्थास्वप्रकाश रुपा नेणे वेद…. || २ ||
अनाथांच्या नाथा तुझ नमो…..
एका जनार्दनी गुरुपरब्रम्,
एका जनार्दनी गुरुपरब्रम्,
तयाचे पै सदामुखी || ३ ||
ॐ कार स्वरूपा सद्गुरू समर्था
अनाथांच्या नाथा तुझ नमो….. || धृ ||
अनाथांच्या नाथा तुझ नमो….. || धृ ||
Ganesh Bhagwan Ke bhakti Bhajan Song Details
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें