विठ्ठल नामाची शाळा भरली लिरिक्स -Vitthal Namachi Shada Bharali Lyrics
विठ्ठल नामाची शाळा भरली लिरिक्स
विठ्ठल नामाची शाळा भरलीशाळा शिकतांना ताण-भूख हरली
गुरू होई पांडुरंग
आम्हा शिकवी तुक्याचे अभंग
नाम गजरात होऊ दंग
पोती पाण्यात कशी तरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
बाळ गोपाळ होऊ वारकरी
डोळे मिटून बघू पंढरी
कधी घडल पंढरीची वारी
एक आशा मनात उरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
टाळ-चिपळ्या हाती घ्या रे
करू गजर नाचूया रे
खेळ वारीचा बघती सारे
भक्ती पुढे ही शक्ती हरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
गुरू होई पांडुरंग
आम्हा शिकवी तुक्याचे अभंग
नाम गजरात होऊ दंग
पोती पाण्यात कशी तरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
बाळ गोपाळ होऊ वारकरी
डोळे मिटून बघू पंढरी
कधी घडल पंढरीची वारी
एक आशा मनात उरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
टाळ-चिपळ्या हाती घ्या रे
करू गजर नाचूया रे
खेळ वारीचा बघती सारे
भक्ती पुढे ही शक्ती हरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली लिरिक्स -Vitthal Namachi Shada Bharali Lyrics
Bhakti Bhajan Song Details
Bahot accha collection hain Marathi classicle ba hajan chahiye
जवाब देंहटाएं