रूप पाहतां लोचनीं लिरिक्स - Roop Pahta Lochani Lyrics
रूप पाहतां लोचनीं लिरिक्स
रूप पाहतां लोचनीं ।सुख झालें वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा ।
तो हा माधव बरवा ॥
बहुतां सुकृतांची जोडी ।
म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥
सर्व सुखाचें आगर ।
बाप रखुमादेवीवरू ॥
रूप पाहतां लोचनीं लिरिक्स - Roop Pahta Lochani Lyrics
Bhakti Bhajan Song Details
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें