नाम भजनात हरी झाले दंग लिरिक्स - Naam Bhajnat Hari Jhale Dang Lyrics
नाम भजनात हरी झाले दंग लिरिक्स
नाम भजनात हरी झाले दंग
भेटी साठी आले पांडुरंग
भेट झाली सख्या सज्जनाची
मुरती पाहिली सावड्या विठूची
हाथी घेऊनी टाड़ मृदुन्ग
भेटी साठी आले पांडुरंग
मूरति सावड़ी मनी माझ्या बसली
आज डोड्याने पंढरी दिसली
टाड़ घेऊनी गाऊ अभंग
भेटी साठी आले पांडुरंग
पंढरपुरात नाचे पांडुरंग
त्याच स्वरूपाच झाला नंद
तुकारामाचे गाऊ अभंग
भेटी साठी आले पांडुरंग
नाम भजनात हरी झाले दंग
भेटी साठी आले पांडुरंग
marathi abhang Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें